Mahavitaran Bharti 2024: महावितरण विभागाने सत्र 2024-2025 करिता विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. हे रोजगार 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहेत. जर तुम्ही महावितरण सारख्या प्रतिष्ठित विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका.
पदाचे नाव: | वायरमन, लाईटमन व इतर पदे |
रिक्त जागा: | 085 पदे |
भरती विभाग: | महावितरण (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) |
शैक्षणिक पात्रता: | 10वी उत्तीर्ण आणि ITI (मूळ PDF जाहिरात वाचणे आवश्यक). |
वयोमर्यादा: | 18 ते 30 वर्ष |
नोकरी ठिकाण: | गोंदिया |
अर्ज पद्धती: | अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत. |
भरती प्रकार: | महावितरण सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी |
अर्ज सुरू होण्याची तारीख: | 1 ऑक्टोबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख: | 15 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाईट: | www.mahadiscom.in |
भरतीची महत्वाची माहिती:
हे पण वाचा: NABARD भरती 2024: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी… 35,000 रुपये मासिक वेतन!
- वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (राखीव गटासाठी 5 वर्षांची सवलत).
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice).
- व्यावसायिक पात्रता:
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त ITI मधून तारतंत्री, वीजतंत्री किंवा कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे.
- एकूण रिक्त पदे: 85.
- नोकरीचे ठिकाण: गोंदिया. (Jobs In Gondiya)
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष आहे.
PDF जाहिरात 👉 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज 👉 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट 👉 | येथे क्लिक करा |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… 👉 | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
अर्जाची अंतिम मुदत आणि इतर तपशील:
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर 01 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सादर करावेत.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, उदा. गुणपत्रिका, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे, त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी आणि पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी मूळ PDF काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.