10वी पास आहात? ‘राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक’ मध्ये मोठी भरती… मासिक वेतन 35,000 रूपये!

Kishan
2 Min Read

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) संपूर्ण भारतातील सरकारी संस्थांमध्ये एक प्रमुख स्थान आहे. या बँकेने 0108 रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही नोकरी मिळवण्यासाठी उत्कृष्ट संधी आहे, कारण मासिक वेतन 35,000 रुपये आहे.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) भरती तपशील

पदाचे नाव:ऑफिस अटेंडंट (कार्यालय परिचर)
रिक्त जागा: 0108 पदे
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा:18 ते 30 वर्ष
नोकरी ठिकाण:मुंबई
अर्ज पद्धती:ऑनलाइन
भरती प्रकार:बँक क्षेत्रातील स्थायी नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख:5 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख:21 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट:www.nabard.org

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष आहे.

- Advertisement -

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 5 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया NABARD च्या अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट द्या.

PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… 👉व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण वाचा: 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी! NTPC मध्ये मोठी भरती… पगार 2 लाखा पर्यंत

पगार

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

महत्वाचे सूचना

  • अंतिम तारीखानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • निवड प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अर्हता न ठरल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
  • बँकेला भरती प्रक्रिया बदलण्याचा अधिकार आहे.

TAGGED:
Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.