नवी मुंबई पोलीस विभागात विधी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू…

Kishan
2 Min Read

जर तुम्ही पोलीस विभागात नोकरी शोधत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीत विधी अधिकारी या पदासाठी एकूण 07 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पोलीस विभागांत नोकरीची संधी

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा…व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

नियम व अटी

  • नियुक्ती ही करार पद्धतीने 11 महिन्यांसाठी करण्यात येईल.
  • 11 महिन्यांनंतर, आवश्यकतेनुसार करारनाम्याची मुदत अधिकतम 3 वेळा 11 महिन्यांसाठी वाढविता येईल.
  • मुदतवाढ झाल्यानंतर, उमेदवाराची पुनःश्च निवड प्रक्रिया होऊ शकते, जेव्हा सक्षम प्राधिकाऱ्याचे मत असेल.

महत्वाचे निर्देश

  • निवड झालेल्या उमेदवारांना कराराच्या कालावधीत वकीली व्यवसायाशी संबंधित कोणत्याही खाजगी कामासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक असेल.
  • परवानगी नाकारली गेल्यास, उमेदवाराने खाजगी व्यवसाय सुरू ठेवला, आणि यामुळे शासनाच्या कामात व्यत्यय किंवा आर्थिक नुकसान झाले, तर त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

भरती प्रक्रिया

  • भरण्यात येणाऱ्या पदांसाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या होणार आहेत.
  • निवड प्रक्रियेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्याला राहील, तसेच परीक्षेसंबंधी नियमात बदल करण्याचा अधिकार देखील असेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • 25 ऑक्टोबर 2024.

- Advertisement -
Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.