12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) 2024 मध्ये भरती; आजच अर्ज करा!

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 12 वी पास व इतर पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे! इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावा.

Kishan

NHM भरती 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी सर्व नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. खालील तालुक्यांमध्ये रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

  • भरती विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी.
  • भरती प्रकार: आरोग्य विभागात नोकरीची संधी.
  • शैक्षणिक पात्रता: 12वी पास व इतर पात्रता (संपूर्ण PDF जाहिरात पहावी).
  • मासिक वेतन: 18,000 ते 35,000 रुपये
  • अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.
  • भरती कालावधी: कंत्राटी तत्वावर.
  • अर्ज फी:
    • खुला प्रवर्ग: रु. 150
    • राखीव प्रवर्ग: रु. 100
  • वयोमर्यादा:
    • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.
    • सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी: 65 वर्षे.
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज नमुना येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट nhm.gov.in
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा…व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

पदे व त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता:

  1. सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ: MPH/MHA/MBA असलेल्या वैद्यकीय पदवीधर.
  2. MPW-पुरुष: 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
  3. स्टाफ नर्स: GNM/B.Sc. नर्सिंग.

रिक्त पदे: 30 पदांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर.

- Advertisement -

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • अंतिम वर्षाचे गुणपत्रक.
  • शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला.
  • अनुभव प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र.
  • तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र.

अर्ज कसा सादर करावा:

A4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर मुद्रित अर्ज सुवाच्य अक्षरात भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व अर्ज फीचा डीडी जोडणे आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व अन्य माहिती संपूर्ण PDF जाहिरातमध्ये तपासा.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑक्टोबर 2024
  • पत्ता: जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

अधिक माहिती व तपशीलांसाठी संपूर्ण PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा.

Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.