वनविभाग भरती 2024: वनविभागात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! इच्छुक उमेदवारांकडून वनविभागात रिक्त असलेल्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुख्य वनसंरक्षक, वन विभाग अंतर्गत रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे.
पदाचे नाव: | विधी सल्लागार |
भरती विभाग: | मुख्य वनसंरक्षक, वन विभाग |
शैक्षणिक पात्रता: | पदाच्या आवश्यकतेनुसार (PDF वाचा) |
नोकरी ठिकाण: | कोल्हापूर (Jobs in Kolhapur) |
अर्ज पद्धती: | ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. |
अर्ज करण्याची अंतिम तारीख: | 18 ऑक्टोबर 2024 |
भरतीची मुख्य माहिती:
- भरती विभाग: मुख्य वनसंरक्षक, वन विभाग.
- पदाचे नाव: विधी सल्लागार.
- नोकरी ठिकाण: कोल्हापूर.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | mahaforest.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता:
- अर्जासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार लागणार आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
- व्यावसायिक पात्रता: उमेदवारांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव असावा. अर्ज सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनीच करावेत.
अर्ज पद्धती:
- अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
- अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक: 18 ऑक्टोबर 2024.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003.
महत्त्वाचे निर्देश:
- उमेदवारांनी 05 ऑक्टोबर 2024 ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहितीसाठी मूळ PDF जाहिरात वाचा.