ST महामंडळात १२वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी… मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून संधी!

Kishan
1 Min Read

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवणे आहे.

या प्रशिक्षण भरतीत खालील पदे भरली जाणार आहेत:

- Advertisement -
  • मेळावा प्रभारी
  • आरेखक (यांत्रिकी)
  • लेखापाल
  • कनिष्ठ भांडारपाल
  • संगणक चालक
  • लिपिक टंकलेखक
  • वीजतंत्री
  • इमारत निरीक्षक
  • नळकारागीर
  • गवंडी
  • सहाय्यक
  • सुरक्षा रक्षक
  • शिपाई
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटmsrtc.maharashtra.gov.in
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा…व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण वाचा: वनविभाग भरती 2024: कोल्हापूर वनविभागात रिक्त जागा… अर्ज करण्याची शेवटची संधी!

एकूण 046 पदे उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे विद्यावेतन दिले जाईल:

  • पदवीधर: रु. १०,०००/- प्रति महिना
  • ITI उत्तीर्ण: रु. ८,०००/- प्रति महिना
  • १२ वी उत्तीर्ण: रु. ६,०००/- प्रति महिना

प्रशिक्षण पुणे येथे होणार असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागतील. कागदपत्रे पडताळणीची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आहे. कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२.

अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.

TAGGED:
Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.