महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर व इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी व इतर संबंधित व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना ही एक उत्कृष्ट संधी आहे.
Contents
पदाचे नाव: | कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर, स्टाफ नर्स व इतर पदे |
रिक्त जागा: | 127 पदे |
भरती विभाग: | महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग |
शैक्षणिक पात्रता: | 12वी, डिप्लोमा व इतर व्यावसायिक पात्रता |
वयोमर्यादा: | 18 ते 65 वर्ष |
नोकरी ठिकाण: | नाशिक (Jobs in Nashik) |
अर्ज पद्धती: | ऑफलाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख: | 4 ऑक्टोबर 2024 |
पदाचे नाव व मासिक वेतन
- परिचर प्रयोगशाळा: १५,०००/- रुपये.
- संगणक ऑपरेटर: १५,०००/- रुपये.
- वैद्यकीय अधिकारी: ७५,०००/- रुपये.
- वैद्यकीय अधिकारी: ४०,०००/- रुपये.
- स्टाफ नर्स: २०,०००/- रुपये.
- ए.एन.एम: १८,०००/- रुपये.
- मिश्रक: १७,०००/- रुपये.
- रक्तपेठी तंत्रज्ञ: १७,०००/- रुपये.
- अस्थिरोग तज्ञ: १,१०,०००/- रुपये.
- भुल तज्ञ: १,१०,०००/- रुपये.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
- अस्थिरोग तज्ञ: MD/DNB/Diploma Ortho.
- भुल तज्ञ: MD/DNB/Diploma Anesthesia
- वैद्यकीय अधिकारी: MBBS
- वैद्यकीय अधिकारी: BAMS
- स्टाफ नर्स: B.Sc Nursing/GNM
- ए.एन.एम: Α.Ν.Μ
- मिश्रक: B-Pharmacy/D-Pharmacy
- रक्तपेठी तंत्रज्ञ: M.Sc./B.Sc. Micro Biology
- परिचर प्रयोगशाळा: 12 th Science Pass
- संगणक ऑपरेटर: 12th Pass, MS-CIT, English, Typing – 40, Marathi Typing – 30
अर्ज पद्धत
- अर्ज स्विकारण्याची पद्धत: ऑफलाईन.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 ऑक्टोबर 2024.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: सार्वजनिक वैद्यकीय विभाग, ३रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
- नोकरी ठिकाण: नाशिक (Jobs in Nashik)
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
वयोमर्यादा
- उमेदवारांचे वय 18 ते 65 वर्ष पर्यंत असावे.
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे अनिवार्य आहे. मुळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अनुभव प्रमाणपत्र
- सरकारी/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
इतर महत्त्वाचे मुद्दे
- सर्व पदांसाठी 100 गुणांच्या आधारावर पात्रता निश्चित करण्यात येईल.
- उमेदवारांना स्थायी नोकरी मिळवण्यासाठी दावा मान्य केला जाणार नाही.
अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज लवकरात लवकर सादर करा. अधिक माहितीसाठी व संबंधित PDF जाहिरात पहा.
हे पण वाचा: Mahavitaran Bharti 2024: 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी…