MPSC Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 1333 नवीन रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
Contents
पदाचे नाव: | उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक. |
भरती विभाग: | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
शैक्षणिक पात्रता: | प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता विविध आहे. (संपूर्ण माहिती PDF मध्ये वाचा) |
एकूण रिक्त पदे: | 1333 |
मासिक वेतन: | २५,५०० ते ८१,१०० रूपये (पदांनुसार वेतनात फरक) |
वयोमर्यादा: | १९ ते ३८ वर्षे |
अर्ज पद्धती: | ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. |
अर्ज करण्याची अंतिम तारीख: | ०४ नोव्हेंबर २०२४ |
भरतीची महत्त्वाची माहिती:
- भरती विभाग: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
- भरती प्रकार: सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी
- भरती श्रेणी: महाराष्ट्र शासन (राज्य सरकार)
- पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.
- शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता विविध आहे. (संपूर्ण माहिती PDF मध्ये वाचा)
- मासिक वेतन: २५,५०० ते ८१,१०० रूपये (पदांनुसार वेतनात फरक)
- अर्ज करण्याची पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज
- वयोमर्यादा: १९ ते ३८ वर्षे
- भरती कालावधी: कायमस्वरूपी नोकरीसाठी चांगली संधी
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ३९४/- रुपये
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: २९४/- रुपये
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | mpsconline.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
पदांसाठी आवश्यक पात्रता:
- उद्योग निरीक्षक: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
- कर सहायक: पदवीधर असणे आवश्यक, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
- तांत्रिक सहायक: पदवीधर
- बेलिफ व लिपिक (नगरपाल कार्यालय): पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
- लिपिक-टंकलेखक: पदवीधर, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
रिक्त पदे:
01333 पदांची भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:
०४ नोव्हेंबर २०२४
अधिक माहितीसाठी, कृपया संपूर्ण PDF जाहिरात वाचूनच अर्ज करा.