NHM भरती 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी सर्व नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. खालील तालुक्यांमध्ये रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
- भरती विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी.
- भरती प्रकार: आरोग्य विभागात नोकरीची संधी.
- शैक्षणिक पात्रता: 12वी पास व इतर पात्रता (संपूर्ण PDF जाहिरात पहावी).
- मासिक वेतन: 18,000 ते 35,000 रुपये
- अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.
- भरती कालावधी: कंत्राटी तत्वावर.
- अर्ज फी:
- खुला प्रवर्ग: रु. 150
- राखीव प्रवर्ग: रु. 100
- वयोमर्यादा:
- खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.
- सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी: 65 वर्षे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | nhm.gov.in |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… | व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा… |
पदे व त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता:
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ: MPH/MHA/MBA असलेल्या वैद्यकीय पदवीधर.
- MPW-पुरुष: 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
- स्टाफ नर्स: GNM/B.Sc. नर्सिंग.
रिक्त पदे: 30 पदांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण: चंद्रपूर.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- अंतिम वर्षाचे गुणपत्रक.
- शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला.
- अनुभव प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र.
- तत्सम कौन्सिलचे वैध नोंदणी प्रमाणपत्र.
अर्ज कसा सादर करावा:
A4 आकाराच्या पांढऱ्या कागदावर मुद्रित अर्ज सुवाच्य अक्षरात भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व अर्ज फीचा डीडी जोडणे आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व अन्य माहिती संपूर्ण PDF जाहिरातमध्ये तपासा.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑक्टोबर 2024
- पत्ता: जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.
अधिक माहिती व तपशीलांसाठी संपूर्ण PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा.