12वी पास आहात? ‘महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागात’ मध्ये मोठी भरती… मासिक वेतन 15,000 ते 1,10,000 रूपये!

Kishan
3 Min Read

महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर व इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता 12वी व इतर संबंधित व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना ही एक उत्कृष्ट संधी आहे.

पदाचे नाव:कॉम्पुटर ऑपरेटर, प्रयोगशाळा परिचर, स्टाफ नर्स व इतर पदे
रिक्त जागा: 127 पदे
भरती विभाग:महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभाग
शैक्षणिक पात्रता: 12वी, डिप्लोमा व इतर व्यावसायिक पात्रता
वयोमर्यादा:18 ते 65 वर्ष
नोकरी ठिकाण:नाशिक (Jobs in Nashik)
अर्ज पद्धती:ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख:4 ऑक्टोबर 2024
mahanagarpalika-bharti-2024

पदाचे नाव व मासिक वेतन

  • परिचर प्रयोगशाळा: १५,०००/- रुपये.
  • संगणक ऑपरेटर: १५,०००/- रुपये.
  • वैद्यकीय अधिकारी: ७५,०००/- रुपये.
  • वैद्यकीय अधिकारी: ४०,०००/- रुपये.
  • स्टाफ नर्स: २०,०००/- रुपये.
  • ए.एन.एम: १८,०००/- रुपये.
  • मिश्रक: १७,०००/- रुपये.
  • रक्तपेठी तंत्रज्ञ: १७,०००/- रुपये.
  • अस्थिरोग तज्ञ: १,१०,०००/- रुपये.
  • भुल तज्ञ: १,१०,०००/- रुपये.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

  • अस्थिरोग तज्ञ: MD/DNB/Diploma Ortho.
  • भुल तज्ञ: MD/DNB/Diploma Anesthesia
  • वैद्यकीय अधिकारी: MBBS
  • वैद्यकीय अधिकारी: BAMS
  • स्टाफ नर्स: B.Sc Nursing/GNM
  • ए.एन.एम: Α.Ν.Μ
  • मिश्रक: B-Pharmacy/D-Pharmacy
  • रक्तपेठी तंत्रज्ञ: M.Sc./B.Sc. Micro Biology
  • परिचर प्रयोगशाळा: 12 th Science Pass
  • संगणक ऑपरेटर: 12th Pass, MS-CIT, English, Typing – 40, Marathi Typing – 30

अर्ज पद्धत

  • अर्ज स्विकारण्याची पद्धत: ऑफलाईन.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 ऑक्टोबर 2024.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: सार्वजनिक वैद्यकीय विभाग, ३रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
  • नोकरी ठिकाण: नाशिक (Jobs in Nashik)
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

वयोमर्यादा

  • उमेदवारांचे वय 18 ते 65 वर्ष पर्यंत असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे अनिवार्य आहे. मुळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अनुभव प्रमाणपत्र

  • सरकारी/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित अनुभव असलेल्या उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.

इतर महत्त्वाचे मुद्दे

  • सर्व पदांसाठी 100 गुणांच्या आधारावर पात्रता निश्चित करण्यात येईल.
  • उमेदवारांना स्थायी नोकरी मिळवण्यासाठी दावा मान्य केला जाणार नाही.

अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज लवकरात लवकर सादर करा. अधिक माहितीसाठी व संबंधित PDF जाहिरात पहा.

- Advertisement -

हे पण वाचा: Mahavitaran Bharti 2024: 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी…

Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.