महावितरण मध्ये 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नौकरीची संधी – वायरमन आणि लाईटमन पदांसाठी आजचं ऑनलाईन अर्ज करा…

Kishan
1 Min Read

10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी महावितरणमध्ये वायरमन आणि लाईटमन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे! जर तुम्ही 10वी व ITI उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक उत्तम संधी आहे. महावितरण गोंदियामार्फत रिक्त असलेली नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिकाऊ (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) या पदांसाठी एकूण 85 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

PDF जाहिरात 👉येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉येथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन व्हा… 👉व्हाट्सअँप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा…

अर्जाची अंतिम मुदत आणि इतर तपशील:

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर 01 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सादर करावेत.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, उदा. गुणपत्रिका, वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे, त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

- Advertisement -
Share This Article
By Kishan
Follow:
Hey there, I'm Kishan Gaikwad, the writer behind news10ment.com. With a genuine love for Writing, I bring 6 years of experience in writing about movies, web series and Job Posting.